२४१, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ

तुळजापूरच्या विकासाचे दार,
आता उघडणार योगेश केदार...

नमस्कार, माझ्या मतदार बंधु आणि भगिनींनो...
मी तुमचा योगेश केदार.
आपल्या तुळजापूर तालुक्याला हा खुप बलाढ्या असा ऐतिहासिक आणि आध्यत्मिक असा प्रगल्भ वारसा लाभला आहे. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि थोर समाज सुधारकांच्या वैचारिक वारशाने समृद्ध अशा या भूमित माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समझतो.

समाजकारण

ज्या समाजामुळे आपण घडलो त्या समाज्याचे उपकार कधी ही विसरणार नाही.

राजकरण

हा समाज्याच्या सामाजिक विकसनशीलतेकडे जाण्याचा एक राजमार्ग आहे.

अध्यात्म

परोपकार, सेवाभाव आणि विनम्रतापूर्वक कार्य करण्याचा एक कानमंत्र आहे.

माणुसकी

भूतदया आणि माणुसकी हीच माणसाचा व्यक्तिगत परिचय आहे

मी योगेश केदार, एक मोहिम सुरु करत आहे... गाव एक, प्रश्न अनेक  यात माझ्या मतदार बंधु आणि भगिनींना एक निवेदन आहे की त्यांनी आपल्या गावातील प्रश्नांना वाचा फोडावी...

माझी साद ही तुळजापूर तालुक्यातील सामान्य जनतेला आहे... कारण माझे आह्व्हान हे तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील प्रस्थापित बलाढ्या नेत्यांना आहे...

तालुक्यातील सध्याच्या समस्या

ध्येय एकच तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाना वाचा फोडने...

शिक्षण

आपल्या तालुक्यात उप्लब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा ह्या येणाऱ्या आणि आता शिकत आलेल्या पिढ्याना पुरक नाहीत.

आरोग्य

तालुक्यात वेळोवेळी अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्था. चांगल्या आरोग्य सुविधांसाठी आपल्याला पुणे मुंबईला जावे लागते

बांधकाम निर्मिति

तालुक्यातील अशा अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यात मुख्यता रस्ते, शासकीय इमरती, स्वछता गृह, बाजारपेठांचा विकास अशा अनेक.

कायदा सुव्यवस्था

तालुक्यातील विखुरलेली कायदा सुव्यवस्था. सर्व सामान्य जनतेची होणारी अवहेलना / हाल अपेष्ठा खुप काही.

शेती

शेत मालाला नसणारा बाजारभाव आणि अपुऱ्या असणाऱ्या बाजारपेठा. यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांची होणारी होरपळ

व्यवसाय आणि उद्योग

तालुक्यातील उद्योग-व्यवसायात मोठी घसरण झाली असून त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. उद्योगना येणारे इतर अडथळे

पर्यटन

तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रातून आणि बाहेरी राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्या साठी अपुऱ्या असणाऱ्या सुविधा

पाणी व्यवस्थापन

अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्याकडे आपल्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. याचा मोठा परिणाम शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनावर होत आहे.

ध्यास सामाजिकतेचा...
वैचारिक वारसा समाज सुधारकांचा थोर...

" अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि थोर समाज सुधारकांच्या वैचारिक वारशाने समृद्ध अशा या भूमित माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समझतो. "

विविध सामाजिक प्रश्नांवर माझी यांची भूमिका

जनतेचे प्रश्न म्हणजे माझे प्रश्न ...

तुळजापूर तालुक्याचा सामाजिक, भौतिक आणि आर्थिक विकास, हेच अंतिम ध्येय…

सर्वसामन्य जनतेच्या प्रत्येक सामाजिक प्रश्नाना सन्मानपूर्वक सोडविण्याचा मज़ा ध्यास आहे…
खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.
+91 98236 20666

आई तुळजाभवानी मातेच्या दारी, आता होणार लोकशक्ति चा जागर
करुया तुळजापुरच्या तालुक्याच्या विकासाला उजागर

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर

मी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्यांचा अहवाल

ध्यास जनतेच्या सामाजिक विकासाचा

माझ्या उमेदवारीला विविध राज्यस्तरीय संघटनांनी दिलेला पाठिंबा

client-image
client-image
client-image
client-image

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी असताना राज्य सरकारला विविध सामाजिक विषयांवर दखल घेण्यास भाग पाडले.

सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे